Skip to Main Content

Current Domain

वर्तमान विषय

 

पैशाशी संबंधित संकल्पना

दैनंदिन जीवनातील घडामोडी या सर्व पैशावर  अवलंबून असतात.पैशाच्या विनियोगातून विविध संकल्पना निर्माण झाल्या. पतपेढी, बॅंक, बचत गट, गुंतवणूक, विमा, इत्यादी बचतीच्या कल्पना उदयास आल्या. पैसा हा समाजातील लहान घटकापासून ते उद्योग – व्यवसायासाठी आवश्यक आणि गरजेचे चलन आहे. पैसा हा अर्थकारणातील मुलभूत कणा आहे.

बचतीची आवश्यकता | बँकिंग निवृत्तीसाठी बचत | गुंतवणूक | कर्ज 

Banknote

स्वतःचा पैसा

‘अर्थ’ म्हणजे पैसा होय. हा पैसा आपण स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जमा करतो आणि आवश्यक ठिकाणी तो पैसा खर्च करतो. कुटुंबाच्या संरक्षणासाठी आपण शिक्षण, बॅंक, कर्ज, आदी बाबींचा भविष्यकाळासाठी आधार घेतो. बचतीच्या सर्व गोष्टीमधून आपण मुलभूत गरजांची पूर्तता करत असतो. म्हणून स्वतःच्या वैयक्तिक गरजांसाठी पैसा महत्त्वाचा घटक आहे.

महिन्याचे बजेट | बँकींग सुविधांचा वापर  | कर्जाशी सामना 

Banknote

व्यवसायासाठी पैसा

व्यवसाय हा सर्वस्वी पैशावर अवलंबून असतो. व्यवसायासाठी नियम आणि अटींची पूर्तता केल्यास त्याचा फायदा व्यवसायाला होतो. वेळच्यावेळी कर भरणे ही स्वतः ची जबाबदारी आहे. व्यवसाय म्हटला, की गुंतवणूक आली. गुंतवणूक ही सरकारी आणि खाजगी आस्थापनामध्ये (कंपनी) केलेली ही व्यवसायासाठी लाभदायक ठरते. 

नवीन व्यवसायासाठी आर्थिक नियोजन | वित्तीय व्यवस्था | व्यावसायिक कर्ज आणि वित्त पुरवठा | कर जबाबदारी 

 

© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation
अधिक पहा